सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोलापूर शहरातील विविध नागरी समस्या
सोलापूर महानगरपालिका माननीय आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
- सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोलापूर शहरातील विविध नागरी समस्या विषयी आज सोलापूर महानगरपालिका माननीय आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांचे प्रमुख नेतृत्वात कार्याध्यक्ष पद्माकर नाना काळे – तौफिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव – प्रमोद गायकवाड, प्रदेश सचिव तथा प्रवक्ते यू एन बेरीया, ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोठे – मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, प्रदेश सचिव शंकर पाटील, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, अल्पसंख्यांक सेल शहर अध्यक्ष वारीस कुडले, जावेद शिकलगार, युवक अध्यक्ष अक्षय वाकसे, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस मिलिंद गोरे, राहुल बोळकोटे, गणेश शेरखाने, शक्ती कटकधोंड, महिला शहर कार्याध्यक्ष वंदना भिसे, लक्ष्मण भोसले, मुसा अत्तार आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिका आयुक्त यांचेसोबत यावेळी शहरातील विविध समस्या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्या विषयी देखील मागण्या करण्यात आल्या.