Businessindia - worldmaharashtrasolapur
कोळी समाज बांधवांसाठी मोठा सरकारचा निर्णय
महाराष्ट्र राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. सदर बैठकीत राज्य सरकारकडून या बैठकीत कोळी समाजासाठी मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून मच्छिमार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. गोड्या पाण्यातील मच्छिमारांसाठी व सागरी मच्छिमारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या महामंडळ मुळे कोळी बांधवांना आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी सरकार प्रयत्न करेल
बापूंच्या मागे आम्ही शंभर टक्के आहे,only BJP