सोलापुरात भाजपकडून राष्ट्रवादी नेते शरद पवार टार्गेट ; काय आहे नेमके कारण
सोलापूर : संभाजी ब्रिगेड (प्रवीण गायकवाड गट) च्या कार्यक्रमात प्रभू श्रीराम, स्वामी समर्थांचा अवमान झाल्याचा विरोधात शहर भारतीय जनता पक्षातर्फे गुरुवारी निषेध करण्यात आला.
संभाजी ब्रिगेड (प्रवीण गायकवाड गट) च्या कार्यक्रमात हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवमान करण्यात आला. त्यावेळी स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही. त्यामुळे त्यांचा भाजप सोलापूर शहराच्यावतीने दत्तनगर चौकात गुरुवारी जाहीर निषेध करण्यात आ
ला.