politicalmaharashtrasolapur
आनंद चंदनशिवे झाले राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्षा
सोलापूर : सामाजिक चळवळीतील नेते माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्ती पत्र दिले
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आनंद चंदनशिवे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आनंद चंदनशिवे हे मनपातील अभ्यासू नगरसेवक म्हनून प्रतिमा आहे
सोलापुरातील दलित समाजातील नेत्याला पक्षाने प्रदेश उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली आहे.
आनंद चंदनशिवे हे बहुजन समाज पार्टी कडून मनपात तीन वेळा निवडून आले होते त्यानंतर ते वंचित आघाडीत प्रवेश केला त्यांनी विधानसभा निवडणूक शहर उत्तर मधून लदविले होती. सोलापूर मार्कंडेय रूग्णालय या प्रसिध्द संस्थेवर संचालक म्हणून काम करतात या नियुक्ती बद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होते आहे